एक्स्प्लोर
Mithi River Pollution : मिठी नदी स्वच्छ करण्यासाठी आता 500 कोटी रुपयांचा प्रकल्प ABP Majha
मुंबईला २६ जुलै २००५च्या महापुरात बुडवणाऱ्या मिठी नदीच्या शुद्धीकरणाचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई महापालिकेनं मंजूर केलाय. मिठी नदी स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आता तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मिठीच्या प्रवाहात जाणारे मलजल रोखून नदीतील प्रदूषण रोखलं जाणार आहे. कुर्ला येथे नदीत जाणारे दोन नाल्यांमधील मलजल भूमिगत ६ किमी लांबीच्या भुयारातून धारावीतील प्रक्रिया केंद्रात आणले जाणार आहे. ५०० कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
मुंबई
Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVE
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement