एक्स्प्लोर
CM Eknath Shinde : मडगाव- सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस मुंबईत दाखल
आज पंतप्रधान मोदींनी ५ वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला... पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर एकाच वेळी पाच वंदे भारत एक्स्प्रेस आपल्या निश्चित स्थळी रवाना झाल्या... त्यामुळे आता देशात २३ वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहेत... वंदे भारत एक्स्प्रेस मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा, बिहार आणि झारखंड या राज्यांना जोडणार आहे..
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement
Advertisement


















