एक्स्प्लोर
Majha Maharashtra Majha Vision | शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न : कृषीमंत्री दादाजी भुसे
'विकेल ते पिकेल' ही मुख्यमंत्र्यांची कन्सेप्ट आहे. आयटी क्षेत्राचा वापर करुन प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. शेतीचं आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना, शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे, असा निर्धार राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' कार्यक्रमात ते बोलत होते.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















