एक्स्प्लोर
Majha Diwali Ank 2022 : 'माझा'च्या दुसऱ्या दिवाळी अंकाचं मुंबईत प्रकाशन ABP Majha
बातमी माझाच्या साहित्यिक फराळाची. पहिल्या वर्षीच्या उदंड प्रतिसादानंतर दिवाळीच्या मुहूर्तावर एबीपी माझाचा दुसरा दिवाळी अंक दाखल झालाय. या अंकाचं मुंबईत प्रकाशन झालं.... जीवन विद्या मिशनचे प्रमुख प्रल्हाद पै यांच्या हस्ते माझा दिवाळी अंकाचं प्रकाशन झालं.... ग्रंथाली प्रकाशनाच्या प्रतिभांगणात हा कार्यक्रम पार पडला.. एबीपीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी यावेळी दिवाळी अंकाबद्दल माहिती दिली... दिवाळी अंकाला युनिक फीचर्स आणि ग्रंथाली प्रकाशनाचे सहकार्य लाभलंय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















