एक्स्प्लोर
Babulnath Mandir Mahashivratra : बाबुलनाथ मंदिरात महाशिवरात्रीचा उत्साह
देशभरात महाशिवरात्र उत्साहात साजरी कऱण्यात आली. मुंबईच्या प्राचीन बाबुलनाथ शिव मंदिरातही महाशिवरात्रीचा उत्साह पहायला मिळाला. यावेळी मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली. भाविकांनीही शिव दर्शनासाठी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. तर वसईतील तुंगारेश्वर डोंगरावरील महादेवाच्या पुरातन मंदिरातही महाशिवरात्र मोठ्या भक्ती भावात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिर भक्तांनी फुलून गेलं होतं. हर हर महादेवाच्या गजराने परिसर शिवमय झाला होता..
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















