एक्स्प्लोर
Advertisement
Mhada Redevelopment : म्हाडाच्या 30 वर्ष जुन्या इमारतींचा होणार पुनर्विकास,40 हजार कुटुंबांना दिलासा
मुंबईतील म्हाडाच्या 30 वर्षे जुन्या इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे. म्हाडाकडून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला असून आता शिंदे-फडणवीस सरकार पुनर्विकासाचा हा महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. मुंबईत म्हाडाच्या अशा जवळपास ३८८ इमारती आहेत आणि त्यात सुमारे 30 ते 40 हजार कुटुंब राहतात. पुनर्विकासाच्या निर्णयामुळे या रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सेस इमारतींच्या धर्तीवर चटईक्षेत्रफळाचा लाभ देऊन या इमारतींचा पुनर्विकास केला जाणार आहे.
मुंबई
Devendra Fadnavis Eknath Shinde Meet : मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस शिंदेंच्या भेटीला वर्षा बंगल्यावर
Raj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli : विनोद कांबळी मंचावर, राज ठाकरेंना सोडून सचिन भेटीसाठी धावला
MNS vs Marwadi Mumbai Girgaon : दुकानदार म्हणतो मारवाडीत बोला... मनसैनिकांनी बोलावून चोपलं
MNS vs Marwadi Mumbai Girgaon : मुंबई भाजपची..मारवाडीच बोलायचं, मनसैनिकांनी दुकानदाराला धुतलं!
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement