एक्स्प्लोर
Lockdown 4.0 | मुंबईतल्या भेंडीबाजार परिसरात मुंबई पोलिस-सीआयएसएफ जवानांचा एकत्र फ्लॅग मार्च
मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईत लॉकडाऊनचे सक्तीते पालन व्हावे म्हणून आता मुंबई पोलिसांच्या मदतीला सीआयएसएफ आणि सीआरपीएफचे जवानही आले आहेत. मुंबईतल्या भेंडीबाजार विभागात मुंबई पोलिस आणि सीआयएसएफच्या जवानांनी एकत्र फ्लॅग मार्च केला. भेंडीबाजार परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून नागरिक लॉक़डाऊनच्या नियमांचं पालन करत नसल्याचं समोर आलं आहे. तरी, नागरिकांवर वचक ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या मदतीला सीआयएसएफ जवान सशस्त्र दाखल झालेत. भेंडी बाजार ते गोल देऊळ या मार्गावर हा फ्लॅग मार्च पार पडला.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
सिंधुदुर्ग
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















