एक्स्प्लोर
Leopard in Andheri : अंधेरीच्या भवनीनगरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Leopard in Andheri : अंधेरीच्या भवनीनगरात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
मुंबईच्या अधेरी पूर्वच्या मरोळ भवानीनगरमध्ये काल रात्री पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालंय. आरे कॉलनीच्या जंगलाला लागून असलेल्या भवानी नगर परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गेल्या ३ ते ४ दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
भविष्य
व्यापार-उद्योग

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















