एक्स्प्लोर

Kurla Vidhansabha Constituency : कुर्ला विधानसभेतील ठाकरे गटातली धुसफूस उघड

Kurla Vidhansabha Constituency : कुर्ला विधानसभेतील ठाकरे गटातली धुसफूस उघड  ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर कुर्ला विधानसभेत (Kurla Assembly Election) ठाकरे गटातली (Thackeray Group) धुसफूस चव्हाट्यावर आलीय. नाराज पदाधिकाऱ्यांना डावलून ठाकरे गटाकडून कुर्ला विधानसभेत आज नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभा समन्वयक, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्या कुर्ला विधानसभेत नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कुर्ला विधानसभेत विधानसभा प्रमुखपद निर्माण केल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज होते, नियुक्त्या करताना नेते आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे जवळपास 18 पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला होता.   काही दिवसांपूर्वी कुर्ला विधानसभेतील 18 पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे आपले राजीनामे सुपूर्द केले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की, काही नेते आहेत. ते नियुक्त्या आम्हाला विश्वासात घेऊन करत नाहीत, अशी खंत व्यक्त करत त्यांनी आपले राजीनामे दिले होते. अशातच आज सामना वृत्तपत्रात कुर्ला विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नव्यानं नियुक्त्या करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. विधानसभा समन्वयक, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख यांच्या कुर्ला विधानसभेत नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.   नेमकं काय झालेलं?  कुर्ला विधानसभेत विधानसभा प्रमुख पद निर्माण केल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज होते, नियुक्त्या करताना नेते आम्हाला विश्वासात घेत नसल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे जवळपास 18 पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला होता. यामध्ये विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, विधानसभा समन्वयक, शाखा प्रमुख यांचा समावेश होता. यापैकी विभागाप्रमुख वगळून इतर नियुक्त्या आज ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. नाराज पदाधिकाऱ्यांनी 4 ऑगस्टला आपले राजीनामे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले होते. 

मुंबई व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chakan MIDC Pune News: चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
चाकण MIDC मधून 20 कंपन्यांना टाळे लागणार, 1000 कोटींचा फटका, 4000 कर्मचारी बेरोजगार होण्याच्या मार्गावर
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Navneet Rana: 'पुराने पेडो का मजाक उडा रहे थे नये पौधे...'; 24 तासांत नवनीत राणांचं दुसरं स्टेटस चर्चेत, रवी राणा-भाजप वादानंतर नेमका रोख कुणाकडे?
'पुराने पेडो का मजाक उडा रहे थे नये पौधे...'; 24 तासांत नवनीत राणांचं दुसरं स्टेटस चर्चेत, रवी राणा-भाजप वादानंतर नेमका रोख कुणाकडे?
IND vs SL Playing XI : वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय
वॉर्म-अप मॅचमध्येच झाला गेम! कर्णधार गिल 3 नामांकित खेळाडूंना बेंचवरच सडवणार?, प्लेइंग-11 मधून OUT, एक तर डेब्यूची वाट बघतोय

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Embed widget