एक्स्प्लोर
Wankhede Family : क्रांती रेडकर आणि ज्ञानदेव वानखेडे आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार
आज संध्याकाळी क्रांती रेडकर आणि ज्ञानदेव वानखेडे राज्यपालांना भेटणार आहे. समीर वानखेडेंच्या कुटुंबीयांनी राज्यपालांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती आणि राज्यपालांनी त्या आज संध्याकाळी 5 वाजताची वेळ दिल्याची माहिती आहे. नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंची बदनामी केली जात असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे आणि या संदर्भात ही भेट असल्याची माहिती आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















