एक्स्प्लोर
Kalyan Crime : कल्याणच्या तहसीलदारांना 1 लाख 20 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलं
Kalyan : कल्याण तहसिल कार्यलयात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत कल्याण तहसीलदार दीपक आकडे व शिपाई मनोहर हरड या दोघांना 1 लाख 20 हजारांची लाच स्वीकारताना अटक केली .त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. कल्याण तालुक्यातील वरप गावातील जमीनीबाबत हरकतीवरील सुनावणीचे निकाल पत्र देण्यासाठीच्या पडताळणीदरम्यान तहसीलदार दीपक आकडे यांनी 1 लाखाची लाच मागितली होती तर शिपाई मनोहर हरड याला 20 हजारांची लाच मागितली होती.
मुंबई
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
आणखी पाहा






















