एक्स्प्लोर

Kushal Badrike On CM Fadnavis: 'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा

Kushal Badrike on CM Devendra Fadnavis: 'सर्व काही'च्या पॉडकास्टमध्ये कुशल बद्रिकेनं सांगितला खास किस्सा.

Kushal Badrike on CM Devendra Fadnavis Badlapur Show: 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कॉमेडी शोचा (Comedy Show) चाहतावर्ग केवळ महाराष्ट्र पुरते मर्यादित नाही. तर, जगभरात या शोच्या चाहत्यावर्गाचं जाळं पसरलेलं आहे.  या शोमुळे कलाकारांना (Kushal Badrike) विशेष ओळख मिळाली. भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे यासह या शोमधील इतर कलाकारांना विशेष ओळख मिळाली. प्रेक्षकांनीही या कलाकारांवर भरभरुन प्रेमाचा वर्षाव केला.  या शोमध्ये आतापर्यंत नेते मंडळींपासून सिनेकलाकारांनी हजेरी लावली.  दरम्यान, परफॉर्म करताना कधी दडपण आलं आहे का? (CM Devendra fadnavis)  या प्रश्नाचं उत्तर देताना कुशल बद्रिकेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर स्किट सादर करतानाचा अनुभव सांगितला. 

 अलिकडेच कुशल बद्रिकेने 'सर्व काही' या पॉडकास्टला मुलाखत दिली होती.  या मुलाखतीत त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर स्किट सादर करतानाचा किस्सा सांगितला.  कुशल म्हणाला, 'बदलापूरमधील एका कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. मी भाऊ कदम,  श्रेया बुगडे, आम्ही तिघे परफॉर्म करणार होतो.  त्या कार्यक्रमात खास पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर येणार होते.  ते येणार होते, शुभेच्छा देऊन निघणार होते,  हे  आम्हाला ठाऊक होतं'.

कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'मधील खास किस्सा (Kushal Badrike on CM Devendra Fadnavis Chala hawa Yeu Dya)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sarva Kaahi (@sarvakaahi)

 'आयोजकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहज प्रश्न विचारला की, पुढे काय? तेव्हा आयोजकांनी, 'चला हवा येऊ द्या'च्या टीमचं स्किट आहे, असं त्यांनी उत्तर दिलं.  तर ते म्हणाले की, हो... मग मी बसतो, त्यांचं स्किट बघून जाईल.  ते कार्यक्रमात बसले.  यानंतर आयोजक धावत धावत आमच्याकडे आला.  म्हणाला की, ऐका..  मुख्यमंत्री फडणवीस साहेब कार्यक्रमाच्या ठिकाणी बसले होते. आम्ही सुरुवातीला रिलॅक्स होतो, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत, हे आम्हाला ठाऊक होतं, पण ते शुभेच्छा देऊन जाणार एवढंच माहित होतं.   मग आम्ही पुन्हा एकदा Rehearsal केली'.

'कारण मनात एक धाकधुक सुरु असते की, इतका मोठा व्यक्ती आपल्यावर इचकं प्रेम करतो, हे दडपण आपल्याला येतंच', असं कुशल बद्रिके म्हणाला.  कुशल बद्रिकेने हा किस्सा 'सर्वकाही' या यूट्यूबच्या पॉडकास्टवर शेअर केला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Embed widget