एक्स्प्लोर
Mumbai Drugs Case : NCB, समीर वानखेडे आणि नवाब मलिक नेमकं काय आहे हे प्रकरण ? ABP Majha
ड्रग्जप्रकरणी आर्यन खानला अटक झाल्यानंतर नवाब मलिक एनसीबी आणि अधिकारी समीर वानखेडेंविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आधी अनेक गंभीर आरोप करणाऱ्या नवाब मलिकांनी आता थेट समीर वानखेडेंना वर्षभरात तुरुंगात टाकण्याचं आव्हानच मलिकांनी दिलं आहे. कोरोना काळात सगळे बॉलिवूड सेलिब्रिटी मालदीव आणि दुबई होते, त्यावेळी या सेलिब्रिटींशी संबंधित प्रकरण सेटल करण्यात आली असा आरोप नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केला आहे. यासंदर्भात समीर वानखेडे आणि बहीण जास्मिन यांचे मालदिवमधले फोटो मलिकांनी जाहीर केले. दरम्यान, मलिकांनी केलेले सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळले असून मलिकांनी केलेल्या आरोपांवर वानखेडेंनी सविस्तर स्पष्टीकरणही दिलं आहे. त्यामुळं ड्रग्ज प्रकरणावरुन सुरु झालेलं हे आरोप-प्रत्यारोपांचं सत्र कुठपर्यंत पोहोचतं पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मुंबई
Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
Shivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणा
Torres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच
Bar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Mumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement