एक्स्प्लोर
Mumbai Abu Azmi Birthday : अबू आझमींवर कारवाईची 'तलवार' उगारा! आझमींची जंगी मिरवणूक, तलवारही नाचवली
एकीकडे कोरोना ची दुसरी लाट ओसरत असली तरी त्याचा धोका कायम आहे.मात्र याचे भान नेत्यांना दिसत नसल्याचे वारंवार समोर येत आहे.आज मुंबई च्या शिवाजी नगर गोवंडी विभागाचे आमदार अबू आझमी यांच्या वाढ दिवसानिम्मित त्यांची भव्य मिरवणूक रथातून काढण्यात आली.या शेकडो च्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते रॅली मध्ये सहभागी झाले होते.या वेळी फटाके फोडून, घोषणा देत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.कहर म्हणजे या वेळी अबू आझमी यांनी हातात तलवार घेऊन तिचे प्रदर्शन देखील केले.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
वर्धा
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















