एक्स्प्लोर
Hit and Run | पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांचा मृत्यू; आरोपीला न्यायालयाकडून जामीन
नवी मुंबईत हिट अँड रन प्रकरणी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. आरोपीला अटक करण्याऐवजी पोलिसांनीच आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप मयत मुलांच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळं पोटच्या मुलाच्या मरणापेक्षा आपल्याच पोलीस यंत्रणेने दिलेल्या वेदना जास्त मन हेलावणाऱ्या असल्याची भावना मयत मुलांच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















