एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Sex Racket | हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
मुंबईच्या ईस्टर्न सबर्ब परिसरातील एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश मुंबई क्राइम ब्रँचच्या यूनिट 7 ने केला आहे. यामध्ये पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून इतर तीन महिलांची सुटका केली आहे. यामध्ये एका चित्रपट कलाकार महिलेचा समावेश आहे.
क्राइम ब्रॅंचचे डीसीपी अकबर पठान यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की त्यांच्या टीमला या रॅकेटमध्ये मॉडेल्स आणि अभिनेत्रींचा समावेश असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एक बोगस ग्राहकाच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आणला.
मुंबई
Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायर
Govinda Gun fire : अभिनेता गोविंदावर आयसीयूमध्ये उपचार, चाहत्यांसाठी गोविंदाचा ऑडिओ मेसेज
Govinda Gun fire : अभिनेता गोविंदाकडून मिसफायर, गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू
Avimukteshwaranand Swami On Eknath Shinde : एकनाथ शिंदे गोमाता का बेटा..
Mumbai Superfats News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या : 30 Sep 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
नाशिक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion