एक्स्प्लोर
Girgaon, Mumbai | गिरगावात शिवसेनेच्या आंदोलनावर नागरिकांच्या प्रतिक्रिया | ABP Majha
मेट्रो 3 आणि डीबी रियालिटी यांच्या विरोधात गिरगावात शिवसेनेनं आंदोलन केले आहे. मेट्रो 3चं काम सुरू असल्याने मागील काही दिवसांपासून गिरगावमध्ये अवजड वाहनांची ये-जा सुरू असते, त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडीला गिरगावकरांना सामोरं जावं लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांना समस्या सांगून याबाबत तक्रार करून सुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने शिवसनेच्यावतीने ठाकुरद्वार पेट्रोल पंप येथे आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत ही अवडज वाहनांची ये जा थांबत नाही, हे काम थांबत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा शिवसेना आणि स्थानिकांनी घेतला आहे.
मुंबई
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
आणखी पाहा





















