एक्स्प्लोर
G 20 BMC : पालिकेनं केलेली रोषणाई हा जनतेच्या पैशांचा अपव्यय : रईस शेख : ABP Majha
सध्या देशभर जी-२० चे वारे वाहतायत... आणि मुंबानगरी त्यासाठी झगमगतेय.. मात्र या झगमगाटाचा भुर्दंड मुंबई पालिकेवर पडतोय असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केलाय.. जी-२० च्या निमित्तानं केलेल्या रोषणाईमुळे पालिकेच्या वीजबिलात १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचं रईस शेख यांचं म्हणणं आहे... या रोषणाईमुळे पादचाऱ्यांना आणि वाहनचालकांना त्रास होत असल्याचा त्यांचा दावा आहे... काही ठिकाणी हे लाईट्स तुटत असल्यानं हा जनतेच्या पैशांचा अपव्यय असून तो पालिकेनं थांबवावा अश मागणी रईस शेख यांनी केलेय. या संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आयुक्तांना पत्र लिहिणार असल्याचं रईस शेख यांनी सांगितलंय
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भविष्य
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















