एक्स्प्लोर
Carnac Bridge demolition : रेल्वेच्या नियोजनामुळे मुंबईत मेगाब्लॉक दरम्यान वाहतुकीवर ताण नाही
Carnac Bridge demolition : मुंबईत कर्नाक ब्रिज पाडण्यासाठी मोठा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय. पण रेल्वेच्या नियोजनामुळे मुंबईत मेगाब्लॉक दरम्यान वाहतुकीवर ताण पडलेला नाही.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















