एक्स्प्लोर
Dr . Dhanraj Mane यांचा वैद्यकीय अहवाल शिक्षण विभागकडे सुपूर्द, राज्य सरकार काय निर्णय घेणार?
राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे संचालक डाॅ.धनराज माने यांचा वैद्यकीय चाचणीचा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय. धनराज माने उजव्या डोळ्याने अंध आहेत. तर डाव्या डोळ्याने त्यांना केवळ 10 टक्के दिसत असल्यामुळे ते उच्च व शिक्षण विभागाचा संचालक पदाचा पदभार स्वीकारण्यास असमर्थ असल्याचं जे जे रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलंय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















