एक्स्प्लोर
Dombivli Green Water : डोंबिवलीतील नाल्यात हिरव्या पाण्यानंतर आता निळं पाणी ABP Majha
डोंबिवलीतील नाल्यात हिरव्या पाण्यानंतर आता निळं पाणी पाहायला मिळालंय.. एमआयडीसी फेज 2 परिसरातील एका मोठ्या नाल्यातील पाण्याचा रंग निळा झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.. पाण्यात केमिकल सोडल्याने पाणी निळं झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.. त्य़ामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली होती. तसंच नागरिकांना त्रास झाल्याचं रहिवाशांनी सांगितलंय. सततच्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झालेत.. .
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















