एक्स्प्लोर
Dhananjay Munde | मंत्री धनंजय मुंडेंना कोरोना, कॅबिनेटसह राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला उपस्थिती
महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मंत्री धनंजय मुंडे हे बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला हजर होते. सोबतच ते 10 जून रोजी झालेल्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित होते. मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याने जे या बैठकीला आणि कार्यक्रमाला हजर होते त्यांच्यात भीतीचे वातावरण असल्याची माहिती आहे. या मंत्रिमंडळ बैठकीला आणि राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला हजर मंत्री तसेच अधिकारी यांची कोरोना चाचणी केली जाणार का? हा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच आता पुढच्या कॅबिनेटवर देखील प्रश्न चिन्ह आहे.
राजकारण
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
आणखी पाहा



















