एक्स्प्लोर
Devendra Fadnavis full Speech : पीयूष गोयल हे टीम मोदीतील महत्त्वाचे खेळाडू - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis full Speech : पीयूष गोयल हे टीम मोदीतील महत्त्वाचे खेळाडू - देवेंद्र फडणवीस 20 मे रोजी निवडणुक आहे म्हणून अजून प्रचाराला तशी सुरुवात झाली नाही कार्यालय उदघाट्न प्रसंगी आज इथे जास्त कार्यकर्ते जमले आहेत पियुष गोयल यांचा विजय सुकर आहे काल दोन गोष्टी शुभ गोष्ट झाली मनसेने देखील समर्थन दिले ही पहिली शुभ गोष्ट होती उबाठा गटातील लोक आणि पक्ष प्रमुख यांनी उत्तर मुंबईतून पळ काढला आहे उत्तर मुंबईत उबाठावाले पळून गेले आहेत काँग्रेस च्या माथी जागा मारून हे पळून गेले
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















