एक्स्प्लोर
Cyrus Mistry Funeral : सायरस मिस्त्री यांच्या पार्थिवावर वरळीत अंत्यसंस्कार पार पडणार
उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आज मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडतील. शहरातील अनेक उद्योगपती आणि मान्यवर यावेळी उपस्थित आहेत.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















