एक्स्प्लोर
Cyrus Mistry:सायरस मिस्त्रींच्या अपघातग्रस्त कारचा डेटा जर्मनीला पाठवणार,अनेक प्रश्नांचा उलगडा होणार
टाटा समूहाचेमाजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघातग्रस्त कारचा डेटा जर्मनीला पाठवला जाणार आहे. जर्मनीतील मर्सिडीज कंपनी कारचा डेटा डिकोड करेल.मर्सिडीज कंपनीच्या जर्मनीतील प्लँटमध्ये टेडा डीकोड करण्याचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे. डेटा डीकोड केल्यानंतर अपघाताच्या वेळी कारचा वेग किती होता? याची आणि अन्य काही माहिती मिळू शकेल. पुढच्या दोन तीन दिवसांत अपघतग्रस्त कारचा डेटा जर्मनीला पाठवण्यात येणार आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















