एक्स्प्लोर
Advertisement
Cyclone Tauktae मुंबईपासून सुमारे 150 किमी अंतरावर ; पुढील 4 ते 6 तास मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज
Cyclone Tauktae : तोक्ते चक्रिवादळानं रविवारी कोकण किनारपट्टीवर चांगलाच धुमाकूळ घातला. यामागोमाग आता मुंबईतही त्याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. हे चक्रीवादळ मुंबईतील किनारपट्टीला जरी धडकणार नसलं तरी त्याचा प्रभाव मात्र मायानगरीवर जाणवणार आहे. किंबहुना त्यास सुरुवातही झाली आहे. चक्रीवादळाचा सतर्कतेचा इशारा पाहता या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचसोबत मच्छिमारांना देखील आवाहन केलं जातं आहे. मुंबईतील खार-दांडा कोळीवाड्यातील 150 मच्छिमारांच्या बोटी समुद्रातून परतल्या आहेत. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून कोळीवाड्यातील नागरिकांची राहण्याची व्यवस्था सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे.
Tags :
Mumbai Weather Forecast Uddhav Thackeray Bmc NDRF Cyclone Arabian Sea Cyclone Tauktae Cyclone Tauktae Update Cyclone Alert Cyclone Tauktae Red Alert Cyclone Tauktae IMD Cyclone Tauktae Kerala Cyclone Tauktae Goa Cyclone Tauktae Maharashtra Heavy Rainfall Cyclone Tauktae Cyclone Tauktae Gujarat Cyclone Updates Cyclone Cyclone Tauktae 2021 ॉमुंबई
ABP Majha Headlines : 03 PM : 3 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Hridaynath Mangeshkar : पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा 88 वा वाढदिवसानिमित्त विशेष सांगितिक कार्यक्रम
Shrinivas Vanaga Family : ठाकरे देव होते, तुम्ही आम्हाला फसवलं, श्रीनिवास वनगा आत्महत्येच्या विचारात
Bandra Railway Accident Special Report : प्रवाशांची गर्दी,चेंगरा-चेंगरी वांद्रे स्टेशनवर काय घडलं?
Mumbai Bandra Railway Station : मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीची घटना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement