(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Churchgate Railway Station : चर्चगेट रेल्वेस्टेशनमध्ये ओव्हरहेड वायरवर जॅकेट पडल्याने वाहतूक मंदावली
Churchgate Railway Station : चर्चगेट रेल्वेस्टेशनमध्ये ओव्हरहेड वायरवर जॅकेट पडल्याने वाहतूक मंदावली चर्चगेट स्थानकातील फलाट क्रमांक 2 च्या ओव्हरहेड वायरवर जॅकेट... जॅकेट असल्याने पश्चिम रेल्वेची विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने जवळपास 10 ते 15 मिनिटं पश्चिम रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने... वायरवर पडलेलं जॅकेट काढण्याचे RPF जवानांचे शर्थीचे प्रयत्न...
हेही वाचा :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये चर्चा, जरांगे आणि हाकेंना सरकारने काय आश्वासन दिलं याबाबत विरोधकांना काहीच माहिती नाही, पवारांनी व्यक्त केली खंत
सलग चौथ्या दिवशी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक, देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी रात्री कोअर कमिटीची खलबतं, बावनकुळे, पंकजा, शेलार, दानवेंसह प्रमुख नेते हजर राहणार..
जुनी पेन्शन लागू करण्याचा कोणताही विचार नाही, केंद्र सरकारचं संसदेत स्पष्टीकरण, प्रणिती शिंदेंनी विचारला होता प्रश्न...
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांचं निलंबन नाही, विधानसभेत तिकीट कापण्याची शक्यता
डोंबिवली स्थानकात एक्स्प्रेस ट्रेन बंद पडल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कल्याणच्या दिशेनं जाणाऱ्या फास्ट ट्रेन रखडल्या
महामार्गावरचे खड्डे बुजवण्याचं काम पोलिसांचं आहे का ? आदित्य ठाकरेंचा सवाल, रस्तेकामात घोटाळा केलेल्यांना जेलमध्ये टाकू असा इशारा...
माकपच्या नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट, महाविकास आघाडीतच राहणार असा दिला विश्वास,जागावाटपामध्ये माकपचाही विचार करण्याची विनंती..