एक्स्प्लोर
Chembur : Clean Up मार्शलच्या डोक्यात हेल्मेट घातलं, क्लिनअप मार्शल, दुचाकीस्वारामध्ये बाचाबाची
मुंबईच्या चेंबूर विभागामध्ये एक महिला क्लिन अप मार्शलचे एक दुचाकी स्वाराने डोक्यात हेलमेंट मारून गँभीर जखमी केले आहे. श्रद्धा कर्डक असे जखमी क्लिन अप महिलेचे नाव आहे.चेंबूर येथील स्वस्तिक चेंबर जवळ सिग्नलवर एक मोटार कार मध्ये बसलेल्या व्यक्तींवर कारवाई करीत असताना हा दुचाकी स्वार मोसींन वसीम शेख मागून आला आणि क्लिन अपच्या कारवाई वर आक्षेप घेऊन त्यांना शिव्या देऊ लागला. यावेळी या महिला क्लिन अप आणि मोसीन मध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि मोसीन ने त्याच्या हातातील हेल्मेट दोन वेळा श्रद्धा च्या डोक्यात मारले.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
अहिल्यानगर
नवी मुंबई
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















