एक्स्प्लोर
Sion Road : ब्रिटिशकालीन सायन रोड ओव्हर ब्रिज ,29 फेब्रुवारीला वाहतुकीसाठी बंद करुन पाडण्यात येणार
मुंबईतील ब्रिटिशकालीन सायन रोड ओव्हर ब्रिज येत्या २९ फेब्रुवारीला वाहतुकीसाठी बंद करुन पाडण्यात येणार आहे. तसंच हा ब्रिज बंद केल्याने पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे स्थानिकांनी यापूर्वी विरोध केला होता. मात्र पर्यायी व्यवस्था केल्याने पुन्हा हा ब्रिज बंद करून तोडला जाईल अशी माहिती आहे. यासंदर्भात ब्रिजवरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















