एक्स्प्लोर

Govinda Sunita Divorce: गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...

Govinda Sunita Ahuja Divorce: सुनीताने गोविंदा आणि कोमल रानी लग्न करण्याचा विचार करत असल्याचा दावा केलाय.

Govinda Sunita Ahuja Divorce Manager Reacts: गोविंदा (Govinda) आणि सुनीता आहुजा (Sunita Ahuja) सध्या दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत.  गोविंदाचा  कोमल रानीसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुनीता आहुजाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात तिने गोविंदाला,  'आपल्या लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे', असं सुनीताने म्हटलं होतं.  यानंतर गोविंदाने देखील व्हिडीओ शेअर (Entertainment) केला होता. यानंतर संतापलेल्या गोविंदाने सुनीताला  'आपल्या मर्यादेत राहण्याचा' कडक इशारा दिला.  अलिकडेच सुनीताने मुंबईतील वांद्रे येथील फॅमिली कोर्टात जाऊन गोविंदाविरोधात दाखल केलेली  घटस्फोटाची याचिका अधिकृत मागे घेतली आहे. पण तिने यावेळी असाही दावा केला की,  गोविंदा आणि कोमल रानी स्वर्णकार हे दोघेही लग्न करणार होते.   

गोविंदा खरंच दुसरं लग्न करण्याच्या तयारी होता का? (Did Govinda plan a second marriage with Komal Rani)

सुनीताने केलेल्या दाव्यामुळे अक्षरश: खळबळ उडाली.  गोविंदाच्या मॅनेजरने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.   'सुनीताच्या डोक्यात नक्कीच काही तरी सुरू आहे', असं त्याने म्हटलं आहे.  सुनीताने गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाबाबत तेव्हा दावा केला होता, जेव्हा ती राखी सावंतसोबत फोनवर बोलत होती. राखीचा सुनीतासोबत फोनवर बोलतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. नुकतेच, राखी सावंतने पापाराझींसमोर सुनीता अहुजा फोन लावला होता.  तिने फोन स्पीकरवर ठेवला होता.  तेव्हा सुनीताने खुलासा केला की, गोविंदा आणि कोमल एकत्र लग्न  करण्याचे प्लानिंग करत होते.   

राखीने सुनीताला धैर्याने या गोष्टी हाताळण्यास सांगितले. तसेच  गोविंदाच्या 200 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.  आता गोविंदाच्या मॅनेजरने  सुनीताद्वारे गोविंदावर लावण्यात आलेल्या दुसऱ्या लग्नाच्या आरोपांवर भाष्य केलं आहे.  गोविंदाच्या मॅनेजरने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.  तसेच सुनीताने केलेल्या दाव्यावर आश्चर्यही व्यक्त केलं आहे.  

'इंडिया टुडेशी' बोलताना गोविंदाचा मॅनेजर शशि सिन्हा म्हणाला की, 'मी हे तुमच्याकडून ऐकत आहे. असे काहीही नाही. असणारही नाही.  दुसरे लग्न झालेले नाही.  सुनीता त्याची पत्नी आहे.  असे दावे सुनीता करत आहे, म्हणजेच, तिच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे', असं तिने म्हटलं. शशि सिन्हा म्हणाला की, 'गोविंदाला जर खरंच दुसरं लग्न करायचं असतं तर, त्याने स्वत:हून घटस्फोटासाठी अर्ज केला असता.   त्याऐवजी सुनीताने घटस्फोटासाठी अर्ज केला.  नंतर तो अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला'. यानंतर शशि सिन्हाने मुलांच्या भविष्याचा विचार करण्याचा सल्ला दिला. 'दोघेही समजूतदार लोक आहेत.  गोविंदाने सार्वजनिकरित्या सुनीताबद्दल कधीही वाईट काही म्हटलेलं नाही.  सुनीतानेच कौटुंबिक बाबी उघडकीस आणल्या आहेत. मला खात्री आहे की, दोघांच्याही मनात स्वत:चे  आणि त्यांच्या  मुलांचे हित आहे', असं शशि सिन्हा म्हणाला.

म्हत्त्वाच्या इतर बातम्या:

IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Sunita Divorce: गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
गोविंदा दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीत? नेमकं खरं काय? सुनीताच्या आरोपांवर Hero No. 1च्या मॅनेजरचा खुलासा...
Tukaram Mundhe Biopic: IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
IAS तुकाराम मुंढेंच्या आयुष्यावर बायोपिक येणार? भूमिकेसाठी अक्षय कुमार की के.के. मेनन?
Awarapan 2 Box Office : इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
इम्रान हाश्मीची जादू चालली, 'आवारापन 2' ने पहिल्या आठवड्यात धुमाकूळ घातला, 150 कोटींचा टप्पा ओलांडणार?
Maharashtra Epstein Files Movie Teaser: अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
अनामिका कापली, कारच्या डिक्कीत नोटांच्या गड्ड्या, पाठमोरा अशोक खरात; 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'चा दूसरा टीझर रिलीज, पाहा VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
Sugar Import: मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
मोठी बातमी! सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा कायम राहणार; केंद्र सरकारचं मोठं पाऊल, 10 लाख मेट्रिक टन साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी
Who Is Medhavi Bidhuri: विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
विकेट घेताच 'Gen-Z' स्टाईलमध्ये जल्लोष अन् रातोरात सोशल मीडियात व्हायरल झालेली ती दिल्लीची क्विन नेमकी कोण?
Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Mumbai Crime News : मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
मेसेज करून भेटण्यासाठी बोलावलं; हात पकडून जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला अन्...; नराधम शिक्षकाच्या कृतीनंं मुंबई हादरली
Accident: लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
लेकाच्या सहाव्या वाढदिवसाला ऑर्केस्ट्रा ठेवला अन् त्याच कार्यक्रमात भरधाव बस घुसली, बापासह पाच जणांचा चिरडून जीव गेला, 12 जण जखमी
Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
गेल्या वर्षीही कुणाल जीवन संपवण्यासाठी पोहोचलेला खवड्या डोंगरावर; तेव्हा मनधरणी केली पण यावेळी...; संभाजीनगरमधील त्रिकुटाच्या मृत्यू प्रकरणात हादरवणारी माहिती समोर
Embed widget