एक्स्प्लोर
Zen Sadavarte | मराठी न बोलल्याने शिवसेनेने रोखलं : राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या झेन सदावर्ते
मराठी बोलली नाही, म्हणून शिवसेनेच्या नेत्यांनी मला बोलण्यापासूनच रोखल्याचा दावा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या झेन सदावर्तेनं केलाय.
महिला दिनानिमित्त सुरू असलेल्या एका कार्यक्रमात झेन बोलत हिंदी आणि इंग्रजीतून आपली मतं मांडत होती, मात्र जर तू भारतात राहतेस तर तुला मराठी यायलाच पाहिलेज असा शिवसेनेच्या नेत्यांनी हट्ट धरल्याचा आरोप झेननं केलाय.
मराठी भाषेचा मी दुस्वास करत नाही पण, माझं मत मी कोणत्या भाषेत मांडायचं हे ठरवण्याचा अधिकार मला आहे, असं म्हणणं झेनचं आहे.

मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion