एक्स्प्लोर
Mumbai : लालबागचा राजा गणेश मंडळाला साडेतीन लाखांचा दंड, फुटपाथवर 53 तर रस्त्यावर खोदले150 खड्डे
मुंबईच्या लालबागचा राजा गणेश मंडळाला बीएमसीने 3 लाख 66 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंडळाने गणेशोत्सवात मंडप लावण्यासाठी फुटपाथवर 53 तर रस्त्यावर 150 खड्डे खोदले होते. त्यासाठी हा दंडा लावण्यात आलाय.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















