एक्स्प्लोर
BMC Election : राज्यात सोबत, पालिकेत विरोध त्रासदायक; काँग्रेसचा मुंबईत स्वबळाचा पुनर्विचार?
राज्यात स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसची स्वबळाची समीकरणं मुंबईत फिरणार का अशी राजकीय चर्चा सुरू झालेय. काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत बहुतांश नगरसेवक शिवसेनेसोबत युती करण्यास इच्छुक असल्याचा सूर दिसून आला. राज्यात एकत्र असताना मुंबई पालिकेत विरोधात लढणं त्रासदायक ठरणार असल्याचं मत अनेक नगरसेवकांनी व्यक्त केलं. काही नगरसेवकांनी मात्र सेनेसोबत युती झाल्यास अल्पस्ंख्याक समाज दुरावण्याची भीतीही व्यक्त केलेय.
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
करमणूक






















