एक्स्प्लोर
Bhiwandi Rain : मुसळधार पावसाचा भिवंडीला फटका, अनेकांच्या घरी पाणी, जनजीवन विस्कळीत
मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भिवंडीच्या सखल भागांत पाणी साचलं आहेस ,त्यामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली आहे. काल रात्री अचानक पडलेल्या पावसामुळे पाणी घरात घुसून अनेकांचे फार नुकसान झाले आहे.
आणखी पाहा




















