Bhiwandi : भिवंडी महापालिकेची अनधिकृत फेरीवल्यांवर कारवाई, JCB चालवत हातगाड्या भुईसपाट
भिवंडी शहरातील गैबी नगर परिसरात ररस्त्यावरील अनधिकृत फेरीवल्यावर महापालिकरच्या वतीने फेरीवल्याच्या हातगाडीवरील भाज्या व समान फेकून देत चक्क हातगाड्यावर जेसीपी चालवत गाड्या भुईसपाट केल्यामुळे फेरीवल्यामधेय आक्रोश निर्माण झालाय फेरीवल्याचे म्हणणे आहे की रोज पावती फाडून सुद्धा महापालिका आमच्यावर अन्याय करत असून आमचे भयकर नुकसान करत आहे व आमच्या हातगाड्या भुईसपाट केल्या व सामानाचे नुकसान केले याची भरपाई भिवंडी महानगरपालिकेने करून द्यावी अशी मागणी गैबी नगर परिसरातील फेरीवल्यानी करीत भिवंडी महानगरपालिका विरुद्ध आक्रोश व्यक्त केला . तसेच फेरीवाले आपली समस्या समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्याकडे मांडत त्यांच्या कार्यालयावर पोहोचले व त्यानंतर समाजवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने फेरीवाले यांना घेऊन मोर्चा महानगरपालिकेच्या गेटवर वळवला व त्या ठिकाणी गोंधळ झालं व हे फेरीवाले आयुक्त दालनासमोर ठिय्या मांडून बसले फेरीवाल्यांचे झालेले नुकसान तसेच त्यांच्यासाठी हॉकर झोन ची योग्य तो पर्याय महापालिकेने करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
![Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/29/58512d5fcc73321c824f560d66f539f9173815358396590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/933df9ca29f70616a44fd70c1aa6978c173806378056390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anil Parab PC : मी चौकशीला सामोरं जायला तयार; झीशान सिद्दिकींना अनिल परबांचं उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/a0394fb525b3899a251bf04e0412b44c173806099744090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/5dbfdfe2e2e38ef67500f394502ce6dd1737983486111718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Central Line Mega Block Over : मध्य रेल्वेवरील ब्लॉक उशिराने संपल्यानं प्रवाशांना फटका, कर्नाक ब्रिजचं काम 5 तास उशिरानं संपलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/26/d695f2449f1e013f6a62e1f7024c5b2b17378781635881000_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)