एक्स्प्लोर
Bhaskar Jadhav Banners : "आपण यांना पाहिलंत का?" भास्कर जाधव यांच्याविरोधात मुंबईत बॅनरबाजी,
सिंधुदुर्गात जाऊन नारायण राणेंवर टीका करणारे ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्याविरोधात मुंबईत बॅनरबाजी करण्यात आलीय. जाधव यांनी राणेंविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय. भास्कर जाधव यांनी नवी मुंबई, पुणे आणि कुडाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांच्याविरोधात मुंबईत बॅनरबाजी केलीय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















