एक्स्प्लोर
Advertisement
Bandra MIG IT Raid : मंत्री Anil Parab यांच्या CA च्या घरी Income Tax Department चे छापे
IT Raid : आयकर विभागानं शिवसेनेच्या मंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडे आपला मोर्चा वळवला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. परब यांचे सीए वांद्र्यातील एमआयजी परिसरात राहतात. अनिल परब यांचे जवळचे कार्यकर्ते संजय कदमांच्या अंधेरी येथील घरी देखील आयकर विभागानं धाड टाकलीय.
मुंबई
Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफ
Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयी
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्ण
Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion