एक्स्प्लोर
Dadar Railway Station : सर्व दादर लोकल परेल स्थानकात थांबून तिथून पुन्हा परतीचा प्रवास सुरू करतील
दादरहून सुटणारी स्लो लोकल आता इतिहास जमा झालीये, त्याऐवजी सर्व दादर लोकल या परेल स्थानकात थांबून तिथून पुन्हा परतीचा प्रवास सुरू करतील.. मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात सायंकाळच्या वेळेत होणारी गर्दी लक्षात घेता
प्लॅटफॉर्म क्रमांक दोन कायमचा बंद करून प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे
पुढील महिन्याभरात हे काम पूर्ण होणार आहे...
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















