एक्स्प्लोर
वाघीण म्हणून पाठराखण करत असाल तर त्रिपुरा हिंसाचारासाठी रडण्याचा कार्यक्रमही ठेवा : Ashish Shelar
ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यावर भाजपनं जोरदार टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची बैठक झाली होती.
या बैठकीबाबत गुप्तता का बाळगली जातेय? असा प्रश्न भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केलाय. बंगालप्रमाणे महाराष्ट्रात हिंसाचार घडवण्याचा कट तर नाही ना? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केलाय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
क्रिकेट
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















