एक्स्प्लोर
Aaditya Thackreray Full Speech Mumbai : मुख्यमंत्री शिंदेंना नवं चॅलेंज, ठाण्यातून लढण्याची तयारी
Aaditya Thackreray Full Speech Mumbai : मुख्यमंत्री शिंदेंना नवं चॅलेंज, ठाण्यातून लढण्याची तयारी
गोरेगावमधील छत्रपती संभाजी महाराज मैदानात आज आदित्य ठाकरेंची शिवगर्जना सभा झाली... यावेळी ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर देखील टीका केलीय. सीएमचा अर्थ म्हणजे करप्ट माणूस, अशी टोलेबाजी करत शिंदेंवर निशाणा साधला. आणि लवकरच हे सरकार पडेल, आणि एकनाथ शिंदेंची खुर्ची जाईल, असं भाकीतही आदित्य ठाकरेंनी वर्तवलं. याशिवाय ठाण्यातूनही निवडणूक लढण्याचाही निर्धार आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवला.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















