एक्स्प्लोर
Coronavirus | मुंबईत रुग्णालयाबाहेर झालेले 1000 मृत्यू का दडवले? देवेंद्र फडणवीस
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका प्रशासनावर पुन्हा एकदा आरोप केला आहे. मुंबईत रुग्णालयाबाहेर झालेले 1000 मृत्यू का दडवले? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. याबाबात काटेकोरपणे लक्ष घालण्याची मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
मुंबई
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
क्रिकेट
मुंबई





















