एक्स्प्लोर
Thane Bullet Train: ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी 100 टक्के भूसंपादन पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला आता गती मिळू लागलीय. ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी १०० टक्के भूसंपादन करण्यात आलंय. जमिनीचा ताबाही नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशनला दिला आहे. त्यासाठी काही गावात असलेलं अतिक्रमण हटवून बुलेट ट्रेनचा मार्ग सुकर करण्यात आलाय. ठाणे शहरातून जाणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमिनीचा ताबा नॅशनल हायस्पीड रेल कॉपोर्रेशनला ३० सप्टेंबरपर्यंत देण्याचे आदेश जारी झाले होते. त्यानंतर तातडीनं कार्यवाही जमिनीचा ताबा संबंधित अधिकाऱ्यांना गुरुवारी दिला.
मुंबई
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा





















