एक्स्प्लोर
Bappa Majha 2020 | कल्याणमध्ये गणेशभक्ताने साकारला मेट्रोचा देखावा,भास्कर म्हस्केची कलाकृती!
कल्याणमध्ये 2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. मात्र दोन वर्षात या प्रकल्पाची वीटही रचली गेलेली नाही. त्यामुळे कल्याणच्या भास्कर म्हस्के यांनी त्यांच्या घरगुती बाप्पासमोर मेट्रोचा देखावा उभारलाय. यात दुर्गाडी किल्ला, कल्याण खाडी, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी प्रस्तावित मेट्रो स्टेशन्सही उभारण्यात आली असून दोरीच्या साहाय्याने ही घरगुती मेट्रो धावतेय. कल्याणमध्ये मेट्रो प्रकल्पाचं काम लवकरात लवकर सुरू व्हावं, आणि मेट्रो लवकर सुरू व्हावी, असं साकडं यातून बाप्पासमोर घालण्यात आलंय.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















