एक्स्प्लोर

Zero Hour Full EP : Samarjeet Ghatge यांच्या नाराजीमुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीची चिंता वाढली?

Zero Hour Full EP : Samarjeet Ghatge यांच्या नाराजीमुळे पश्चिम महाराष्ट्रात महायुतीची चिंता वाढली?
विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल तेव्हा होईल... मात्र, त्याआधीच राज्यातल्या सगळ्याच पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केलाय.. प्रचार सुरु झाला आणि एक संकट पक्षांसमोर, खास महायुतीसमोर उभं ठाकलंय .. ते आहे... बंडखोरीचं.. आणि राजकीय पक्षांतरांचं...
तुम्ही विचाराल कि महायुतीतच  पक्षांतराची भीती जास्त का आहे? महाविकासाघाडीत तुलनेनं ती कमी का आहे? त्याचे कारणच मुळात हे आहे कि इथं सर्वात जास्त सीटिंग आमदार असणारी भाजपा आहे, तर उद्धव ठाकरेंच्या तुलनेत जास्त आमदार घेऊन निघालेले एकनाथ शिंदे आणि शरद पवारांच्या तुलनेत जास्त आमदार सोबत असणारे अजित पवार हि आहेत. त्यामुळे सीटिंग गेटिंग फॉर्म्युलात इथे ऑलरेडी सीटिंग आमदार भरपूर आहेत. पण त्याचबरोबर इच्छुक उमेदवार, मागच्या खेपेला त्याच मतदार संघातून निवडणूक लढवून हरलेले पण आज हि आशावादी असणारे इच्छुक किंवा ज्यांनी विरोधकांकडे मतदार संघ आहे म्हणून तिथे दावेदारी वाढवण्यासाठी अनेक वर्ष कामं केली - अशांची संख्याही जास्त आहे. आता हि मंडळी काय करणार? महाविकासघड़ी हि नवीन उमेदवारांच्या शोधात आहे आणि हि मंडळी उमेदवारीच्या.    
आज ह्याच यादीत पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव चर्चेत आलं. समरजीत घाटगे. कोल्हापुरातील कागल मतदारसंघातून....
महायुतीचं टेन्शन वाढलंय... आणि त्याला कारण ठऱलेयेत समरजीत घाटगे... आणि त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा...
कागलच्या आमदार आहेत मंत्री हसन मुश्रीफ ... अजित पवारांनी परत एकदा मुश्रिफांची उमेदवारी घोषित करून टाकली. आणि समरजीत घाटगेंच्या स्वप्नांवर पाणी फिरलं .... तिथंच राजकीय अस्तित्वासाठी म्हणून की काय भाजपसोबत असलेल्या समरजीत घाटगेंनी कार्यकर्ता मेळाव्याची घोषणा करुन टाकली.. आणि त्यांना शरद पवारांनी आपल्या पक्षाची उमेदवारी देऊ केल्याची माहितीही समोर आली.
   आता समरजीतसिंह घाटगे काय निर्णय घेतील हे लवकरच कळेल.. पण, त्यांच्याविषयी सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता.. तो प्रश्न पाहण्यासाठी जावूया आपल्या पोल सेंटरवर... 

महाराष्ट्र व्हिडीओ

Nitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्य
Nitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्य

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : मुस्लिमांसबत व्यवहार करायचा नाही, नितेश राणेंचं टोकाचं वक्तव्यSitaram Yechury Demise : सीताराम येचुरी यांचं निधन; दिल्लीतील एम्स रुग्णालयात सुरु होते उपचारRajesaheb Deshmukh  : बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेटAmbadas Danve : MIM विघातक शक्ती, कुठलीही चर्चा नाही : अंबादास दानवे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Raosaheb Danve: ''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
''राहुल गांधी भ्रमिष्ट, त्यांना समजत नाही कुठे काय बोलायचं'', रावसाहेब दानवेंची कडवी टीका, 40 जागांच्या मतभेदावर म्हणाले..
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
दोन महिन्यांनी लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचे तीन हजार होणार; राऊतांची घोषणा
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
मृत्यूनंतरही यातना संपेना... महिलेचा मृतदेह पंधरा दिवसांपासून अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत
Eknath Khadse : एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
एकनाथ खडसेंना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनच आव्हान, माजी मंत्र्यांनी खडसावलं; म्हणाले, त्यांनी आपली...
Ambadas Danve:विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार का? अंबादास दानवे म्हणाले, 'शिवसेनेला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही..'
Embed widget