एक्स्प्लोर

Zero Hour Ek Hai To Safe Hai : एक है तो सेफ है, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा नारा

Zero Hour Ek Hai To Safe Hai : एक है तो सेफ है, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा नारा
आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना कोटी कोटी नमन अष्टविनायकाला नमन करतो लाडक्या बहिणी व लाडक्या भावांना माझा नमस्कार   कोणीतरी माझ्या आईचें चित्र काढून घेऊन आले...(विज्युमध्ये दिसत आहे) जे कोणी काही घेऊन आलेत, त्याच्या मागे तुमचे नाव लिहा, त्यांना मी पत्र लिहणार आहे,  गेल्या काही दिवसांत मी महाराष्ट्राच्या विविध भागात गेलो मी विश्वासाने सांगू शकतो, असा मोठा जनसमर्थन संपूर्ण महाराष्ट्रात ,... पुण्याचं हे प्रेम पाहण्याला मला यायला उशीर झाला की रस्त्याच्या कडेला अनेक लोक उभे होते  हे सगळं हेच सांगतं की महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुती सरकार  पुणे आणि भाजपचं नातं संस्कार आणि आस्थेचं आहे पुण्याचं नेहमी भाजपच्या विचार व व्हिजनचं समर्थन केलयं मी पुण्याच्या जनतेचं मनापासून आभारी आहे.  महायुतीचं नवीन सरकार पुणे वम हाराष्ट्राच्या विकासासाठी अजून वेगाने काम करेल, असा विश्वास देतो येणारी पाच वर्ष पुण्याच्या विकासाची नव्या झेपेची वर्ष असतील पुण्याच्या लोकांना सशक्त बनवण्यासाठी इनव्हेस्टमेंट, इन्फ्रास्ट्रचर व इंडस्ट्री या तिघांची गरज आम्ही याच्या प्रत्येक मुद्द्यावर काम केलयं FDI मध्ये विक्रमी वाढ झालीये.  विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला अधिक पसंती ही गुंतवणूक आयटी क्षेत्रात आल्याने कंपन्यांमध्ये वाढ स्टार्टमध्ये परकीय गुंतवणुकीने तरुणांना फायदा अनेक रोजगार तयार झाले पुण्यातील ऑटोमोबाईट इंडस्ट्री नेहमीच सर्वाधिक राहिलयं  आपल्या आकांक्षा माझ्यासाठी आदेश आहे तुमची स्वप्न माझ्यासाठी दिवसरात्र काम करण्याची प्रेरणा आहे.  तुमच्या आवश्यकता माझ्या सरकारच्या योजनांचा आधार  म्हणून पुण्यात मेट्रो रेल सेवेचा सतत विस्तार होतोय स्वारगेट च्या राहिलेल्या मेट्रोच्या कामावर काम सुरु आहे इंट्रासिटी व इंटरसिटी दोन्ही नेटवर्कवर काम होतयं.  पुणे इस्ट-वेस्ट आऊटर लिंकवर 40 हजार कोटींपेक्षा अधिक खर्च केले जातायेत खोपोली- खंडाला मिसिंग लिंकसाठी साडेसहा हजार कोटींपेक्षा अधिक खर्च होतोय   एकविसाव्या शतकातील वेल कनेक्टेड सिटी बनवण्याचा संकल्प  आज कार्तिकी एकादशी जगतगुरु संत तुकाराम व ज्ञानेश्वर पालखी मार्गाचेकाम सुरु 11,000 कोटींचे काम सुरु  आमच्या वारकऱ्यांसाठी ही आमची समर्पित सेवा आहे (हे वाक्य मराठीत) महायुतीआधी जे लोक सरकार चालवत होते, त्यांच्याकडे आपल्याला सांगण्य्साठी एकही काम नाही. अडीच वर्ष आमच्या प्रोजेक्टला रोखण्यातच गेले. हे काँग्रेस आणि त्यांच्या सरकाऱ्यांची संस्कृती म्हणून विकासाठी एकच पर्याय महायुती महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची  प्रगती आहे (हे वाक्य मराठीत, एकदा शब्द ऐकून घेणे) वचन पूर्ण कऱण्याऐवजी सरकारने कर्नाटकात जनतेकडून वसुली सुरु आहे, कर्नाटकात रोज एक घोटाला समोर येतोय  कर्नाटकाच्या लुटीच्या पैशातून महाराष्ट्राची निवडणूक लढवली जातेय. महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर काँग्रेस नावाच्ाय आपत्त्तीला दूर ठेवायचं आहे.   काँग्रेसने कलम 370 लागू कऱण्याचा प्रस्ताव पारित केलाय.  महाराष्ट्रात कोऱ्या कागदाची पुस्तक वाटत आहेत(संविधानाच्या प्रतिंवर) पाच-सहा दशकं त्यांनी देशावर राज्य केलयं. ाबबासाहेबांचं संविधान देशभर लागू का नाही झालं.  जम्मू काश्मीरमध्ये भारताचं संविधान चालत नव्हतं. तिथलं निशान, प्रधान सर्व वेगळं सहा दशकांमध्ये पहिल्यांदा बाबासाहेबांचं संविधान पोहोचलं. तेव्हाच जेव्हा तुम्ही मोदींना सेवेची संधी दिली.  त्यांनी 370 ची भिंत उभी केलेली, ज्यामुळे भारताचं संविधान तिथं पोहोचू शकलो नाही तुमच्या प्रबळ इच्छेमुळे मोदीने 370 कलमाला जमिनीत गाडलं 370 कलमानं काश्मीरमध्ेय आतंकवाद संपवलं मोदींनी 370 संपवून काश्मीरमध्ये तिरंगा फडकवला आतंकवाद्यांचे मनसुबे नाकाब केले.  तिरंगा चपलेखाली तुडवला जात होतो, तिथे फडकवला दिवाळीला काश्मीरमध्ये दिवे झळकत होते.  मागच्या 70 वर्षात ती भाषा फक्त पाकिस्तान बोलत आहे. ती भाषा आता काँग्रेस बोलत आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 24 January 2025Special Report Women Unsafe Women : बेअब्रू लेकींची, लक्तरंं व्यवस्थेचीSpecial Report : Chhaava Movie Teaser Controversey :  छावाचा टिझर, वादाचा ट्रेलरMission Ayodhya Movie: राममंदिराचं स्वप्न पूर्ण, रामराज्याचं काय?‘मिशन अयोध्या’ची टीम ‘माझा’वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
बेअब्रू लेकीसुनांची, लक्तरं व्यवस्थेची; मायानगरीत महिला असुरक्षित, एकाच दिवशी बलात्काराच्या चार घटना
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
हिंजवडीत भीषण अपघात! चालकाचं नियंत्रण सुटल, डंपरखाली दुचाकी आल्यानं दोन महिलांचा जागीच मृत्यू
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
घटस्फोटाची याचिका मागे घे, घरी परत चल; बायकोनं दिला नकार, नवऱ्यानं सासरवाडीत पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवलं
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
ऊसाचं पीक संकटात! अचानक पांढऱ्या आणि काळ्या माव्याचा मोठा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत
Pune Crime : पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
पुण्यात कोरेगाव पार्क परिसरातून तब्बल 67 लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; उच्चभ्रू कुटुंबातील 2 तरुणांसह महागडी कार ताब्यात 
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण तीन पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Embed widget