एक्स्प्लोर

Yogendra Yadav Vastav EP 103|भाजप विरोधी पक्षांना सामाजिक चळवळींचे स्वरूप येण्याची गरज-योगेंद्र यादव

Yogendra Yadav Vastav EP 103|भाजप विरोधी पक्षांना सामाजिक चळवळींचे स्वरूप येण्याची गरज-योगेंद्र यादव
 अकोला येथे माझ्यावर झालेल्या हल्यानंतर प्रकाश आंबेडकर फोन करून सॉरी म्हणतील वाटलेलं पण त्यांच्या फोन आला नाही विचाराधारा सारखी असलेल्या काही लोकांना समजवण्यात आपण कमी पडलो असं वाटतं, भारत जोडो अभियानाचे संयोजक योगेंद्र यादव यांचे वक्तव्य अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसापूर्वी योगेंद्र यादव यांना केला होता विरोध  दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत जोडो यात्रा मध्ये अर्बन नक्सलवादी असल्याच्या वक्तव्याचा ही योगेंद्र यादव यांच्याकडून विरोध तर लाल रंगाच्या संविधान वरून केलेल्या वक्तव्यावरून जोरदार टीका  आमच्या संघटनेबद्दल आमच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनाच जास्त माहिती आहे, त्यामुळे किती अर्बन नक्षलवादी आमच्यात आहेत याची यादी आम्ही त्यांना मागितली आहे  अर्बन नक्षलवादी शब्दाचा अर्थ ही आम्हाला माहिती नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील संसदेत हेचं सांगितलं की अर्बन नक्षलवाद आमच्या डिक्शनरीत नाही मला आणि अमित शाह यांना देखील अर्बन नक्षलवाद शब्द माहिती नाही  अर्बन नक्षलवाद हे भूत आहे, जे बाहेर नसतं आपल्या मनात असतं तसंच भूत भाजपच्या मनात आहे  आम्ही गांधी लोहिया फुले आंबेडकर यांच्या परंपरामधून आलेलो आहोत  लाल रंगच्या प्रत असलेल्या संविधानाची प्रस्तावना के के वेणूगोपाल यांनी लिहिलीय जे मोदी सरकारचे ऍटरनी जनरल होते  मोदी यांनी देखील माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना याचं लाल रंगाच्या संविधानाची प्रत दिली होती  लाल रंगाच्या कपड्यात महाराष्ट्रमध्ये धार्मिक ग्रंथाना ठेवण्यात येतात  पण मुळात संविधानाची आत्मा लाल आणि निळा आहे, त्यामुळे लाल आणि निळा रंग भाजपच्या गळ्यात उतरत नाहीत  मी राजकीय भविष्य सांगणार नाही, मी भविष्य सांगत नाही भविष्य बनवण्यावर विश्वास ठेवतो  महाराष्ट्रची जनता ही बिकाऊ नाही, ज्या पद्धतीने पैसे फेकून व्होट खरीदण्याचे प्रयत्न सुरु आहेत ते जनता स्वीकारणार नाही लाडकी बहीण योजना ही मतदारांना लाच देण्याची योजना आहे, त्यांनी जाहीरनामामध्ये योजना आणली असती तर मला महिलांना पैसे देण्यास माझा विरोध नाही  बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है सारख्या वक्तव्यानी मी हैराण झालेलो नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेषतः आहे  अशा पद्धतीने बोलण्यात मला वाटलेलं की ट्रम्प एक नंबर आणि मोदी दोन नंबर वर गेलेत, पण पुन्हा मोदी एक नंबरवर येतायत  त्यांचे सहयोगी असलेलल्या अजित पवार यांनी स्वतःच याचं उत्तर दिलेलं आहे अशी भाषा चालणार नाही, माझ्या क्षेत्रात यायची गरज नाही असं अजित पवार म्हबालेत त्यामुळे मो वेगळं काय बोलणार  अजित पवार यांच्या बद्दल हे लोकं काय बोलत होते कुठं घेऊन जाणार होते पण कुठं बसवलं हे तुम्ही पाहिलं त्यामुळे काय करतील पुढे माहिती नाही

महाराष्ट्र व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध
Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी जबरा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी जबरा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray PC :MNS Manifesto Released : 'आम्ही हे करु', मनसेचा जाहीरनामा प्रसिद्धABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी जबरा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांनी जबरा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Embed widget