एक्स्प्लोर
Yavatmal Pusad : एका तिळाचे शंभर तुकडे, मोहरी, तांदूळ, सुपारीवर कलाकृती ABP Majha
यवतमाळमधल्या पुसदच्या अभिषेक सूर्यकांत रुद्रवारने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने चक्क शंभर तुकडे केले, तेही अवघ्या १६ मिनिटं २० सेकंदांत. त्याच्या या कामगिरीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे. भविष्यात एका तिळाचे दोनशे तुकडे करण्याचा अभिषेकचा मानस आहे. अभिषेक नांदेडच्या एमजीएम महाविद्यालयात बीएफएचं शिक्षण घेतोय.. त्याने आजपर्यंत मोहरी, तांदूळ, हराळी, सुपारी, खडू, पेन्सिल, काडेपेटी यावर गौतम बुद्ध, गणपतीचे चित्र रेखाटले आहे.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
करमणूक
क्राईम
अहिल्यानगर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















