एक्स्प्लोर
अफगाणिस्तानमधील भारतीय परतले, काबूलला गेलेल्या विमानातील एअर होस्टेसला यशोमती ठाकूर यांचा फोन
तालिबान्यांच्या आक्रमणामुळं अनेक नागरिक अफगाणिस्तान सोडून जात आहेत. आज अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांनाही मायदेशी परत आणण्यात आलं. यासाठी भारतानं एक विमानही पाठवलं होतं. या विमानात हवाई सुंदरी म्हणून श्वेता शंके काबूलला गेली होती. श्वेता शंके हे मूळची अमरावतीच्या दर्यापूरमधली आहे. अतिशय भयावह परिस्थिती असताना देखील विमानाने उड्डाण घेतलं आणि भारतीयांना घेऊन हे विमान पुन्हा भारतात दाखल झालं. श्वेता भारतात दाखल झाल्यानंतर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी श्वेताला फोन केला आणि तिचं अभिनंदन केलं.
महाराष्ट्र
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















