एक्स्प्लोर

Worli BDD Chawl: वरळीतील बीडीडी चाळीत विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचे बॅनर

Worli BDD Chawl: वरळीतील बीडीडी चाळीत विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचे बॅनर

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या नवी दिल्लीत बैठका सुरु आहेत.  भाजपच्या नवी दिल्लीतील बैठकीत 105 विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या बैठकीत बोरिवली विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. भाजपचे बोरिवलीचे आमदार सुनिल राणे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. कारण, या मतदारसंघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरु केली आहे.   भाजपचे सुनिल राणे आमदार असलेल्या बोरिवली मतदारसंघातून गोपाळ शेट्टी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपच्या दिल्लीतील बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आहे.  गोपाळ शेट्टींच्या उमेदवारीवरून बैठकीत दोन नेत्यांमध्ये मतांतर झाल्याची माहिती आहे.    लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टींचे तिकीट कापलं गेलं होतं. त्यामुळं गोपाळ शेट्टी यांचं पुर्नवसन करण्याची विनंती  मुंबईतील नेत्यांकडून करण्यात आली आहे.  मुंबईतील एका नेत्याचा गोपाळ शेट्टींसाठी आग्रह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, तो नेता नेमका कोण याचं नाव समोर आलेलं नाही.   बोरिवली विधानसभेबाबत कालच्या भाजपच्या बैठकीत तोडगा निघाला नाही. पुढील बैठकीत यावर चर्चा करण्यास पक्षश्रेष्ठींनी सांगितलं असल्याची माहिती आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC : मविआत जागेचा तिढा? समाजवादी पक्षाने वाढवलं टेंशन! वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar PC : मविआत जागेचा तिढा? समाजवादी पक्षाने वाढवलं टेंशन! वडेट्टीवार काय म्हणाले?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी; विधानसभेला मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
राज्यातील 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी; विधानसभेला मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Salman Khan Firing : मोठी बातमी : 25 लाखांची सुपारी, 60 ते 70 जण तैनात; सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगचं तगडं प्लॅनिंग
मोठी बातमी : 25 लाखांची सुपारी, 60 ते 70 जण तैनात; सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगचं तगडं प्लॅनिंग
Prakash Awade : इचलकरंजी भाजपकडून आमदार प्रकाश आवाडे बेदखल; हाळवणकर समर्थकांमध्ये नाराजी कायम, मनोमिलन नाहीच!
इचलकरंजी भाजपकडून आमदार प्रकाश आवाडे बेदखल; हाळवणकर समर्थकांमध्ये नाराजी कायम, मनोमिलन नाहीच!
विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा फडणवीसांना टोला, 'त्यांचा मालकच भरकटलाय, आता चर्चेचा काय उपयोग?'
विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा फडणवीसांना टोला, 'त्यांचा मालकच भरकटलाय, आता चर्चेचा काय उपयोग?'
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC : मविआत जागेचा तिढा? समाजवादी पक्षाने वाढवलं टेंशन! वडेट्टीवार काय म्हणाले?ABP Majha Headlines :  1 PM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut PC : मविआत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? संजय राऊत म्हणाले...City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12 PM : 17 ऑक्टोबर 2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी; विधानसभेला मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
राज्यातील 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी; विधानसभेला मनसे अन् वंचितने घेतली आघाडी
Salman Khan Firing : मोठी बातमी : 25 लाखांची सुपारी, 60 ते 70 जण तैनात; सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगचं तगडं प्लॅनिंग
मोठी बातमी : 25 लाखांची सुपारी, 60 ते 70 जण तैनात; सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगचं तगडं प्लॅनिंग
Prakash Awade : इचलकरंजी भाजपकडून आमदार प्रकाश आवाडे बेदखल; हाळवणकर समर्थकांमध्ये नाराजी कायम, मनोमिलन नाहीच!
इचलकरंजी भाजपकडून आमदार प्रकाश आवाडे बेदखल; हाळवणकर समर्थकांमध्ये नाराजी कायम, मनोमिलन नाहीच!
विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा फडणवीसांना टोला, 'त्यांचा मालकच भरकटलाय, आता चर्चेचा काय उपयोग?'
विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा फडणवीसांना टोला, 'त्यांचा मालकच भरकटलाय, आता चर्चेचा काय उपयोग?'
Baba Siddique: 'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
'मला गोळ्या लागल्यात, आता मी जगणार नाही....' छातीत गोळ्या घुसल्यानंतर बाबा सिद्दीकींचे अखेरचे उद्गार
मोठी बातमी : आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव
आर्यन खान ड्रग्स प्रकरणातील NCB अधिकारी समीर वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात, पत्नी क्रांती रेडकरनं सांगितलं पक्षाचं नाव
Nashik News : नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बालकाची अदलाबदली, 8 जणांवर कारवाईचा बडगा, नेमकं काय घडलं होतं?
BJP Canidates for Vidhan Sabha: मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
मोठी बातमी: भाजप मुंबईत भाकरी फिरवणार; राम कदमांसह 'या' 5 आमदारांचा पत्ता कट होणार?
Embed widget