एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur Sangli Flood : कोल्हापूर,सांगली पूर व्यवस्थापन प्रकल्पाला जागतिक बँकेचं अर्थसहाय्य
कोल्हापूर,सांगलीतील पूर व्यवस्थापन आणि पावसाळ्यातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात आणण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँक अर्थसाहाय्य करणार आहे. १२ सप्टेंबर २०१९ रोजी जागतिक बँकेच्या पथकाने पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा झाली. पूरग्रस्त भागातील पाणी दुष्काळी भागात वळवण्याची ही योजना आहे. कृष्णा-भीमा नदी खोऱ्यात प्रगत तंत्रज्ञानाद्वारे कामे होतील. पूररेषा आखणे, नदी खोलीकरण, गाळ काढणे अशी अनेक कामे हाती घेण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Narendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणार
Jitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 12 PM : 8 नोव्हेंबर 2024: ABP Majha
ABP Majha Headlines : 12 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement